Vegetable CultivationAgrowon
ॲग्रो विशेष
Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार
Rural Economy: विक्रमगड तालुक्यात कमी कालावधीत येणारे उत्पन्न, तुलनेने कमी खर्च, बाजारात चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वाल लागवडीला प्राधान्य दिले आहे.

