Farmer Protest: निम्न पैनगंगा आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
Irrigation Project Issue: निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद करावे, या मागणीसाठी खडका येथे शनिवारी (ता. २९ नोव्हेंबर) शेतकऱ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५७ प्रमुख आंदोलकांसह ६०० जणांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.