Carbon Credit Biogas Scheme: कात्रज दूध संघाकडून ‘कार्बन क्रेडिट’ बायोगॅस योजना
Gobar Se Samruddhi Program: पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या सदस्यांसाठी ‘कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना २०२५-२६’ अंतर्गत ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.