Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्या
Farmer Protest: शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अथवा या परिसरातून या मार्गाचे आरेखन बदलावे. अन्यथा, सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्यावी.