Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रद्द करा
Maharashtra Highway Protest: पवनार ते पत्रादेवी या ८०२ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गामुळे कोकणच्या निसर्गाचा आणि शेतीचा मोठा विद्ध्वंस होणार आहे.
Controversy over Shaktipeeth highway projectAgrowon