Agriculture Services: छत्रपती संभाजीनगर कार्यकारिणीच्या वतीने कृषी विभागाचा आकृतिबंध राज्यातील शेतकरी तसेच कृषी विभागासाठी मारक असल्याने तो रद्द करावा, यासाठी शुक्रवारी (ता. ४) निवेदन देण्यात आले.
Farmers and Agriculture Department Hit by New Staffing Structure: FederationAgrowon