Agriculture Irrigation Issue: मळदमधील पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी
Water Leak Issue: खडकवासला धरणाच्या कालव्यातून भिगवण शाखेचा फाटा निघणाऱ्या भागात पोटचाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कठडे तुटल्याने पाणीगळती तर झाडेझुडपांनी झाकलेल्या पोटचाऱ्यांमुळे पाण्याचा पुरवठा अडथळ्यात येत आहे.