Vermiwash Benefits in Water Stress: पिके पावसाअभावी वाळत आहेत. काही ठिकाणी किडी आणि रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकांवर वारंवार वेगवेगळ्या फवारण्या करण्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत व्हर्मीवॉशचा वापर पर्याय ठरू शकतो.