Local Body Elections: सिंचन योजनांसह स्थानिक प्रश्नांभोवती सांगलीत प्रचार
Election Campaign: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुतांश ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी २११, तर पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी ३४० जण रिंगणात उरले आहेत.