Desi Cow Honor Scheme: देशी गोवंश सन्मान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
Government Scheme: महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना’ जाहीर केली आहे.