Thornless Cactus For livestock: पशुधनासाठी काटेविरहित निवडुंगाची लागवड
Cactus Farming: भारतात हिरव्या चाऱ्यामध्ये सुमारे ३५ टक्के, तर कोरड्या चाऱ्यामध्ये सुमारे १०-१२ टक्के इतकी कमतरता दिसून येत आहे. मुख्यत: उन्हाळ्यात शेतकऱ्याला हिरव्या चाऱ्याच्या टंचाईस तोंड द्यावे लागते.
Thornless Cactus: A Solution to Fodder Shortage in IndiaAgrowon