Ethanol Price: ऊस एफआरपी वाढीनंतर आता इथेनॉल दरातही सुधारणा करावी, 'सीएसीपी'ची शिफारस, साखरेसाठी हवे दुहेरी किंमत धोरण
CACP Ethanol Price Recommendation: एफआरपी वाढीनंतर आता कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने ऊस-आधारित इथेनॉलच्या दरात सुधारणा करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. तसेच साखरेसाठी दुहेरी किंमत धोरण लागू करण्याचीही सूचना केली आहे.