Byadagi Chilli Price: मिरची बाजारात विक्रमी तेजीचा माहौल! 'ब्याडगी'चा भाव एक लाखाच्या दिशेने
Karnataka Chilli Market Update: कर्नाटकातील प्रसिद्ध ब्याडगी मिरचीला प्रतिक्विंटल ८९,९९९ रुपयांचा दर मिळाला असून, आवक कमी झाल्याने भाव १ लाखांच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.