Urmodi Water Project : उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील
Satara District Irrigation : उरमोडी प्रकल्पाच्या विस्तारित कामांसाठी ३०४२.६७ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.