US India Trade: अमेरिकेचा मका खरेदी करा, अन्यथा बाजारपेठ गमवाल
Market Update: भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान थांबलेली द्विपक्षीय व्यापार कराराची चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या बेतात असतानाच अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी मका आयातीच्या मुद्यावरून भारतावर हल्लाबोल केला आहे.