Farm Relief Delay: कर्जमाफीच्या फाइलवर सही करताना मात्र लकवा मारतो: हर्षवर्धन सपकाळ
Harshvardhan Sapkal: अदानी, अंबानीच्या फाइलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला कर्जमाफीच्या फाइलवर सही करण्यास लकवा मारतो का, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. २२) केली.
Congress state president Harshvardhan SapkalAgrowon