Mango Trader Fraud: शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला सहा महिने कोठडी
Trade Fraud: आंबा खरेदी करून त्याचे पैसे न देता शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या जब्बार बाबूलाल बागवान या व्यापाऱ्याला बारामतीचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. बी. जाधव यांनी दोषी ठरवत सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.