Warehouse Receipt: आफ्रिकन देशातील गोदाम पावती संकल्पना
Warehouse receipt system: बुर्किना फासो या पश्चिम आफ्रिकेतील देशाने शेतकऱ्यांसाठी गोदाम पावती राबवून शेतकऱ्यांची आर्थिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. या देशामध्ये कृषी उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात गोदाम पावती वित्तपुरवठा केला जातो