Burhanpur-Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गासाठी भूसंपादन सुरू
Land Aquisition Process : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-तळोदा-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Four lane highway project in North MaharashtraAgrowon