Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही
Road Widening Project: महाराष्ट्र - मध्य प्रदेश आणि गुजरातला जोडणाऱ्या बऱ्हाणपूर - तळोदा- अंकलेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणाचा डीपीआर (विस्तृत योजना अहवाल) तयार होऊन त्यास मंजुरी मिळाली.
Burhanpur Ankleshwar highway four laning project statusAgrowon