Chickpea Production: चोवीस गावे, ७१० हेक्टरवर ‘आयपीएम’ प्रकल्पाचा विस्तार
Bundelkhand Project: उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील प्रत्येकी सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात हरभरा उत्पादकांच्या शेतात एकात्मिक कीड नियंत्रण प्रकल्प राबवण्यात आला. यात राष्ट्रीय स्तरावरील कृषी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे व शेतकरी आदींचा एकत्रित समवेश राहिला. त्यातून कीड- रोग नियंत्रण प्रभावी झाले. हरभऱ्याची उत्पादकता वाढली.
IPM Technology Covers 710 Hectares of Chickpea FarmsAgrowon