Crop Protection: आंबा झाडांवर प्रामुख्याने गुच्छ विकृती रोगाचा (Cluster Malformation Disease ) प्रादुर्भाव दिसून येतो. याला पर्णगुच्छ रोग नावानेही संबोधले जाते. हा रोग फ्युजारिअम मॅंगिफेरे या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाची गंभीर समस्या जगभरातील आंबा उत्पादकांना सतावत आहे.