Sugarcane Crushing Season: धाराशिव जिल्ह्यात ऊस गाळपाची बुलेट ट्रेन सुसाट
Sugar Production: मागीलवर्षी पूर्ण गाळप हंगामात २७ लाख टनांवर उसाचे गाळप झाले होते. हा टप्पा यंदा पहिल्या दोन महिन्यांत पार झाला असून, विक्रमी ऊस गाळपाकडे जिल्ह्याची वाटचाल वेगाने सुरू आहे.