Farmer Protest: शेतकऱ्याचा बैलावरून थेट तहसील कार्यालयात प्रवेश
Bull Ride Protest Chandrapur: विस्तारित कोळसा खाण प्रकल्पासाठी जमीन संपादित होऊनही नोकरी मिळाली नाही, शेती उद्ध्वस्त झाली, कर्जाचा डोंगर वाढला आणि पेरण्या बुडाल्या.
Bull-Ride Protest Draws Attention to Farmers’ IssuesAgrowon