Maharashtra Water Policy: जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने चौथा (२०२६-२९) ठोक जलप्रशुल्क प्रस्ताव व निकषांचा मसुदा जनतेसाठी उपलब्ध केला आहे. त्यावर ऑनलाइन पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येऊन पाच जूनपर्यंत हरकती मागवल्या आहेत.
Maharashtra bulk water tariff proposal 2026-29Agrowon