Buldhana ZP Budget: बुलडाणा जिल्हा परिषदेचा ४१.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
Government Budget: बुलडाणा जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित आणि सन २०२६-२७ या वर्षाचा ४१ कोटी २३ लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या सामान्य सभेत मंजूर करण्यात आला.