Borewell Drilling Ban: बुलडाणा जिल्ह्यात विहिरी, बोअरवेल खोदाईवर निर्बंध
Well Digging Restrictions: बुलडाणा जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात नवीन विहीर व बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Borewell Drilling Banned Within 500 Metres of Public Drinking Water SourcesAgrowon