Economic Growth: बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याची आर्थिक उत्पादनात मोठी झेप
Economic production increase in Buldhana district: नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) वाढ दराच्या आकडेवारीनुसार यंदा राज्यात बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहेत.
Buldhana district GDP growth in Maharashtra 2024-25Agrowon