Fruit Vegetable Seeds: विनापरवाना बियाणे विक्री तसेच बियाण्यांच्या पाकिटांवर आवश्यक माहिती नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गणेश विठ्ठल शिंदे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Agriculture Department Detects Illegal Seed Stock in BuldhanaAgrowon