Buldana Water Scarcity: बुलडाणा तालुक्यातील तीन गावांसाठी टँकर मंजूर
Rural Water Issue: यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बुलडाणा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू केली आहे.
Rural drinking water crisis in Maharashtra villagesAgrowon