Buldhana Soybean Crisis: विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादनासाठी अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सरासरी ७ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते.
Climate impact on soybean farming in MaharashtraAgrowon