Mango Pulp Export: आंब्याचा पल्प निघाला थेट सौदीकडे
Farmer Producer Company: चिखली तालुक्यातील कोनड खुर्द या छोट्याशा गावातील आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने फळप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे.
From Konad Khurd to Jeddah: Frozen Mango Pulp Enters International MarketAgrowon