Kharif Crop Paisewari: बुलडाणा जिल्ह्यात पैसेवारी ५० पैशांखाली
Buldhana District Paisewari 2026-27: २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची नजर अंदाज पिकेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली असून, जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४३ पैसे आहे.
Buldhana’s Average Paisewari Stands at 43 Paise for Kharif 2026-27Agowon