Water Storage Update: पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांना संजीवनी
Rainfall Update: बुलडाणा जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसाने जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Heavy Rain Boosts Water Storage in Buldhana by 13%Agrowon