Buldhana Gram Panchayat Reservation: बुलडाण्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Reservation Draw Announced for 51 Gram Panchayats in BuldhanaAgrowon