Fuel Stock Availability: बुलडाण्यात इंधनाचा १८ लाख ८३ हजार लिटर साठा दाखल
Diesel Petrol Supply: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेता, प्रशासनाने पुढाकार घेत इंधन पुरवठा वाढवला असून जिल्ह्यात आता पुरेसा इंधन साठा उपलब्ध झाला आहे.
Over 18 Lakh Litres of Fuel Stock Arrives in BuldhanaAgrowon