Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद
Fuel Shortage: बुलडाणा जिल्ह्यात इंधनटंचाईचे संकट अधिक गडद होत असून निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र आहे. अनेक पंपांवर ‘स्टॉक उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत.
More Than Half of Petrol Pumps Shut in BuldhanaAgrowon