Farm Road Issue: पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची वाट बिकट
Farmer Challenges: मोताळा तालुक्यातील आडविहीर ते मोताळा हा शेतरस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडला असून, पहिल्याच पावसात त्याची दुरवस्था झाली आहे.
Farmers Struggle as Village Farm Road Turns Muddy After First RainAgrowon