Seed Production Challenges: विदर्भातील व्यावसायिक बीजोत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे बीजोत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलची पाणीपातळीही खालावत आहे.
Drought impact on seed production in BuldhanaAgrowon