Buldhana Water Storage: बुलडाण्यात २६ टक्के पाणीसाठा
Buldhana Dam Water Level: बुलडाणा जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असतानाही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही.
Water Storage Remains Low in Buldhana DistrictAgrowon