Petrol Pump Inspection: जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट
Buldhana Collector: बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवा आणि त्यातून निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी शनिवारी (ता.२३) अचानक विविध पेट्रोल पंपांना भेट देत प्रत्यक्ष तपासणी केली.
Buldhana collector inspects petrol pumps over fuel shortage rumoursAgrowon