Farm Loan Waiver: बुलडाण्यात कर्जमुक्तीसाठी १२,१०७ शेतकरी ठरले पात्र
Farmers Loan Waiver Scheme 2026: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी पात्र ठरले आहेत.