Union Budget 2026: मोठ्या योजनांची मांडणी, परंतु तरतुदींबाबत साशंकता
Livestock Sector: केंद्रीय अर्थसंकल्पात पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ग्रामविकासाला चालना मिळू शकते.