Union Budget 2026-27: कर्तव्यांच्या त्रिसूत्रीवर अर्थसंकल्पाचा भर
Budget 2026 Kartavya: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या उद्दिष्टाची पूर्तता करणे या त्रिसूत्री कर्तव्यांवर यंदाचा अर्थसंकल्प आधारलेला असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो रविवारी (ता. १) संसदेत सादर केला.
Highlights of Nirmala Sitharaman's 9th consecutive budget speechAgrowon