BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाणे भारतात महाग कसे? विजय जावंधिया यांचा पंतप्रधान मोदींना सवाल
Seed Pricing Policy Issue: पाकिस्तानातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तीन जीनयुक्त बीटी कापूस बियाणे सुमारे ४०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होत असताना, भारतातील शेतकऱ्यांना दोन जीनयुक्त बियाणे सुमारे २००० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावी लागत आहेत.