Government Telecom Company: ‘बीएसएनएल’च्या निमित्ताने
BSNL Growth Update: दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले, की ‘बीएसएनएल’ने १८ वर्षांनंतर पहिल्यांदा घसघशीत नफा कमावला आहे. त्या कंपनीचे आज एक लाख टॉवर्स आहेत आणि अजून ५०,००० टॉवर्स उभारले जाणार आहेत.