Agriculture Degree Admission: कृषी पदवी प्रवेशासाठी आजपासून ‘स्पॉट राउंड’
Admission Spot Round: या शैक्षणिक वर्षासाठी कृषी पदवी (B.Sc. Agri.) प्रवेश प्रक्रियेत रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सोमवारपासून (ता.७) ‘स्पॉट राउंड’ अर्थात जागेवरील प्रवेश फेरी सुरू होत आहे.
BSc Agriculture admission spot round from September 7 to 12Agrowon