Flood Management : स्थानिक स्वराज्य संस्था आणि पूर नियंत्रणाचे उपाय
Flood Crisis : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे बांधण्यात आला महामार्ग हा तीन वर्षांपूर्वी तेथे आलेल्या पुराचे मुख्य कारण होता.नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि बिलोली तालुक्याला जोडणारा मन्याड नदीवरील पूल हा मोठ्या बांधासारखेच काम करतो.