Livestock Exhibition: घोसरवाड येथे जातिवंत गीर गाय, मुऱ्हा म्हैस प्रदर्शन, स्पर्धा
Livestock Competition: म्हैसप्रेमी व पशुवैद्यकीय असोसिएशनच्या सहकार्याने ८ मार्चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वांत मोठ्या जातिवंत गीर गाय व मुऱ्हा म्हैस प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.