Zilla Parishad Schools: धुळे जिल्ह्यात ४६९ शाळांना ‘मोकळा श्‍वास’

Govt Schools Development: धुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या तब्बल ४६९ शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून, त्या पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
Zilla Parishad Schools
Zilla Parishad SchoolsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com